ऊस
₹80,657 नफ्यात वाढ प्रकाश रघुनाथ शिंदे
खंडोबाचीवाडी, ता. पलुस, जि. सांगली
१००% शुद्ध गायीच्या शेणापासून आणि गोमूत्रापासून बनलेली अमृतश्रीम् सेंद्रिय खते, जैविक औषधे आणि पशुखाद्य — आता आदमापूरमध्ये. कमी खर्चात '१ नंबर' रिझल्ट.

Why farmers trust Amrutashrim organic inputs
Organic fertilisers, bio-pesticides, booster kits and cattle feed
पीक निवडा आणि त्याचे वेळापत्रक पहा. योग्य वेळी योग्य पोषण — उत्पादनात हमखास वाढ.
Real farmers from Kolhapur & Sangli, in their own words
ऊस
A1 विराट बुल पॉवर
ऊस
७ ऑगस्ट २०२५ रोजी श्री सत्यनारायण पूजेने सुरू झालेले स्वराज्य कृषि सेवा केंद्र हे अमृतश्रीम् भारतीय कृषि खत विक्री केंद्राची अधिकृत शाखा क्र. १५९/१२ आहे. भुदरगड परिसरातील शेतकऱ्यांना शुद्ध, जैविक आणि परवडणारी शेती औषधे देणे — हेच आमचे ध्येय.
— रोहित कृष्णदेव कदम, प्रोप्रायटर
आमची कथा व पत्ता →ऑर्डर, मोफत शेती सल्ला किंवा शेत भेट — २ मिनिटांत WhatsApp वर बुक करा.